संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे.
अनेक दिवसांपासून आपण केवळ राशी भविष्य आणि दिनदर्शिका ब्लॉगवर असेल परंतु वाचकांना काय आवडते ह्याचे भान ठेऊनच असे लेख लिहिले जातात असो आपण ते जरूर वाचावे तसेच सध्याच्या जगामध्ये संगणक अर्थात कॉम्प्यूटर ह्याचे काय महत्व आहे हे मी वेगळे सांगायला नको. म्हणूनच खास वाचकांसाठी मी एक संगणक विषयक मालिकाच घेऊन आलो आहे घेऊन आलो आहे. त्याचे नाव "संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे" असे योजिले आहे. यामध्ये आपण सुरुवातीला संपूर्ण संगणकाविषयी माहिती घेणार आहोत आणि हळूहळू त्यामध्ये होत गेलेले बदल आणि सुधारणा ह्याविषयी जाणून घेऊ.
Read More