Pramod Deo

Pramod Deo's Modgani

old marathi-hindi songs sung by me on karaoke tracks

  • Rated2.1/ 5
  • Updated 5 Years Ago

का करू सजनी आये ना बालम

Updated 8 Years Ago

का करू सजनी आये ना बालम
नमस्कार मंडळी! पुलंच्या भाषेतला मी ’पट्टी’चा गायक नाहीये. कारण मला कोणतंही वाद्य अवगत नाही आणि गाण्याचं म्हणाल तर ते शिकायचं राहूनच गेलंय...तरीही ऐकून ऐकून जे काही थोडंसं अवगत केलंय ते मी इथे, कुणाच्याही आवाजाची नक्कल न करता माझ्याच आवाजात गाणार आहे....गाण्यात काही चूका दिसल्या(उदा. चुकीचे उच्चार,चुकीचा स्वर लागणे, तालात भरकटणे इत्यादि) तर जरूर कळवा. माझ्या गायनात सुधारणा केवळ तुमच्या जाणकार प्रतिक्रियांमधूनच होईल अशी माझी मनोधारणा आहे...तेव्हा जरूर प्रतिक्रिया द्या.
Read More
...