भारतीय शेअर बाजार || मराठीत शेअर बाजार || Share Market Analysis || मंदीची नांदी हाच तो लेख... http://latenightedition.in/wp/?p=3269 शेअर बाजारात सर्वात वाईट काळ कोणता? असा प्रश्न केला तर सामान्य गुंतवणूकदार “पडझडीचा” काळ हाच धोकादायक किंवा वाईट काळ असं म्हणेल. पण त्याहीपेक्षा एक वाईट phase शेअर बाजारात किंवा एकंदरीत अर्थव्यवस्थेत असते. ती म्हणजे indecisive किंवा…