प्रवास || आत्मभान || विरक्ती || भटकंती || लेख || मराठी कथा || सुट्टीचा दिवस असल्याने सकाळी आरामात पेपर वाचत बसलो असताना फोन वाजला. जब्याचा फोन होता. “आज फिरून येऊ कुठेतरी, तयार हो! मी येतोय!” फोन कट! पाऊस वगैरे बरा झाला असल्याने दर्या–खोर्यात, राना-वनात निसर्गसौंदर्यने किमया केली होती. भटकंतीसाठी, फिरण्यासाठी (म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात वगैरे) चांगलं…