‘लेखकपणा’शी समकालीन जगण्याचा असणारा संबंध सतत तपासत राहिलेले अमेरिकी कादंबरीकार फिलिप रॉथ यांचं २२ मे २०१८ रोजी निधन झालं. साठोत्तरी काळानंतर अमेरिकेला भेडसावणाऱ्या अस्तित्वविषयक प्रश्नांचा शोध आपल्या कादंबऱ्यांतून घेणारे रॉथ महत्त्वाचे का ठरतात, हे सांगणारा लेख.