A

Aditya Sathe's Adi's Journal

These are various stories which one can enjoy in leisure.

  • Rated2.3/ 5
  • Updated 4 Years Ago

धागा - भावाबहिणीचे ग्रामीण मातीतले नाते उलगडणारा चित्रपट. ~ Adi's Journal

Updated 5 Years Ago

धागा - भावाबहिणीचे ग्रामीण मातीतले नाते उलगडणारा चित्रपट. ~ Adi
राखी, मग ती रेशमी असो, सोन्या-चांदीची असो, सुती असो की अगदी आजकाल येते तशी झगमग करणारी LED दिव्यांची असो; भावाबहिणीसाठी खूप पवित्र आणि ताकदवान बंधन आहे. धागा, ही ZEE5 ची फिल्म फिरते ती याच पवित्र बंधनावर. याच चित्रपटाबद्दल अजून जाणून घेऊया .
Read More