On this blog, u?ll find my attempts at composing poems,
storywriting, literary translations and interpreting
sanskrit shlokas. And I hope, u would like to read them!
मी कधी बडबडगीत लिहीन असं मला मुळीच वाटत नव्हतं. पण एका मित्राला चिडवायला म्हणून दोन-चार ओळी लिहिल्या आणि मग त्याने मागे लागून माझ्याकडून हे बडबडगीत पूर्ण करून घेतलं. ते इथे देते आहे. कडू कडू कारले …