On this blog, u?ll find my attempts at composing poems,
storywriting, literary translations and interpreting
sanskrit shlokas. And I hope, u would like to read them!
मराठीत समृद्ध कोशवाङ्मय आहे, असे एक विधान नेहमी केले जाते. या विषयावर बर्यापैकी लेखनही केले गेले आहे. असे असूनही, या सर्व कोशवाङ्ममयाची एकत्रित यादी मिळवताना मात्र नाकी नऊ येतात. बर्याचदा भाषाभ्य…